नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, February 26, 2014

मराठी भाषा दिन


गुड मॉर्निंग नको
म्हणा सुप्रभात
मराठी भाषेचा
करु नका घात !!

अमोल केळकर
मराठी भाषा दिन




Tuesday, February 18, 2014



 मंदीराने दर्शनाची
 केली खास सोय
 विठूराया मनी म्हणतो
 हीच तुमची भक्ती होय ?

माऊलीसाठी सगळीकडे
सर्व भक्त असतात सारखे
कुणी पोचतो मिनिटात
तर कुणी दर्शनास पारखे

Thursday, February 13, 2014

प्रेम



14 Feb 14



Wednesday, February 12, 2014

मुक्ती



Tuesday, February 11, 2014

बंद


मनातील माझ्या रस्त्यानेही
अचानक पुकारला बंद
टोलवाटोलवी करायचा
जणू त्यालाही लागला छंद

अमोल केळकर
१२ फेब्रूवारी २०१४

Thursday, February 6, 2014

००७


महाराजांच्या वंशजांना
जेम्स बाँड  भावला
जिल्हा पोलीस प्रमुख
त्यांचावरच कावला

अमोल केळकर
फेब्रूवारी ००७

Sunday, February 2, 2014

हार्बरलाईनची लोकल


पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी
दाखवला आपला कल
बनवून टाकले मोनोरेलला
हार्बरलाईनची लोकल

अमोल केळकर
३ फेब्रूवारी २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...