झिंगाट चा अर्थ काय हे बाप्पानी विचारल्यावर
पार्वती मातेने अनेक ग्रंथ हुडकले, पण उत्तर मिळेना
त्याचवेळी योगायोगाने तिन्ही लोकात लीलया जाणारे नारदमुनी *नारायण, नारायण* करत अवतरले
त्यांनापाहून पार्वती मातेने बाप्पांचा प्रश्ण नारदमुनींना ही विचारला. क्षणाचाही ही विलंब न करता त्यांनी पार्वती मातेला सांगितले, तुम्ही तात्काळ महादेवा कडे जावा. महादेवाच्या गळ्यातील *नागराज* तुम्हाला याचे अचूक उत्तर देतील.
पुढे काय झालं..?
नागराजांनी मंजूळ वाणीतून कोणता रहस्य भेद केला, याच उत्तर आम्ही देणार आहोत
२ आँक्टोंबरला..।