शनी देवाची माफी मागून : -
🏼
( चाल: दर्शन दे रे, दे रे भगवंता)
दर्शन दे रे, शनी भगवंता
तुझ्या चौथा-याचा सोडव तुच गुंता!!
तृप्ती देती जाता शिर्डीही साईची !
भक्ती नेच पुढे वाट शिंगणापुरची !
जाऊ दे महिलांना पाहिजे तिथे आता !!
दर्शन दे रे, शनी भगवंता , तुझ्या चौथा-याचा सोडव तुच गुंता !!
ऐकताच वाणी समस्त महिलांची !
मती गुंग झाली इथे आचा-यांची !
आठविशी मग तू साडे - साती येता !!
दर्शन दे रे, शनी भगवंता , तुझ्या चौथा-याचा सोडव तूच गुंता !!
संकल्पना :
अमोल
🏼