नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, April 10, 2012

श्यामची ( नवीन ) आई



रिमेकच्या जमान्यात !
नवीन आईचा शोध लागला !
गुरुजींचा 'शामही'
मग !
भलताच  खुश  होऊन गेला !! !!

अरीन आणि रायनलाही !
आणखी एक भाऊ मिळाला !
' नेने' बाईंनी
जेंव्हा !
' श्यामची आई ' स्विकारला  !
!




Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...