ढगांची झाली गर्दी
हवामान खाते जागे झाले
पडणा-या प्रत्येक सरीने
आडाखे यांचे बदलू लागले
चोवीस तासाचा अंदाज
काही तासात बदलतो
सूर्यदेवही या खेळात
आपला डाव घेऊन जातो.
हवामान खाते जागे झाले
पडणा-या प्रत्येक सरीने
आडाखे यांचे बदलू लागले
चोवीस तासाचा अंदाज
काही तासात बदलतो
सूर्यदेवही या खेळात
आपला डाव घेऊन जातो.
No comments:
Post a Comment