८६ व्या अ.भा मराठी साहित्य संमेलनास हार्दीक शुभेच्छा |
हित साध्य करण्यासाठी |
घेतले जातात मेळावे |
अशी स्थिती असताना |
मागे का रहावे ? |
साहित्य संमेलनात उपस्थिती |
राजकीय नेत्यांची नवी रीत |
साहित्यीक मात्र जमू लागले |
मैदानात भीत भीत |
अमोल केळकर |
जाने ११, २०१३ |
क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, January 10, 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment