क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, January 31, 2014
Thursday, January 30, 2014
बारा सिलेंडर
बाराच्या भावात जाताना, दिले सिलेंडर बारा
मुरब्बी नेत्यांच्या, खेळ आहे सारा !
त्यांचा होतो खेळ, आपला जातो जीव
सामान्यमाणसांची कुणाला नाही कीव !!
अमोल केळकर
३१ जानेवारी २०१४
मुरब्बी नेत्यांच्या, खेळ आहे सारा !
त्यांचा होतो खेळ, आपला जातो जीव
सामान्यमाणसांची कुणाला नाही कीव !!
अमोल केळकर
३१ जानेवारी २०१४
Monday, January 27, 2014
टोल
काही समजत नाही बुवा
काय आहे झोल
सर्वच पक्षांना आता
बंद करायचाय टोल
विकासाची स्वप्ने घेऊन
नको ढळू दे तोल
नाहीतर ' आप'ल्या बद्दलही
अपेक्षा होतील फोल
अमोल केळ्कार
जानेवारे २७, २०१४
काय आहे झोल
सर्वच पक्षांना आता
बंद करायचाय टोल
विकासाची स्वप्ने घेऊन
नको ढळू दे तोल
नाहीतर ' आप'ल्या बद्दलही
अपेक्षा होतील फोल
अमोल केळ्कार
जानेवारे २७, २०१४
Saturday, January 25, 2014
पद्म पुरस्कार
श्रध्देने देतायत का माहित नाही
पण केला जातोय एक सोपस्कार
दाभोळकर सरांना दिला जातोय
मरणोत्तर पद्म पुरस्कार
विरोधाला विरोध कराताना
निर्णय होतात अन्य
जिवंतपणी लोकांची मग
किंमत ठरते शून्य
अमोल केळकर
२६ जानेवारी १४
Thursday, January 23, 2014
Tuesday, January 21, 2014
पुतळा आणि उंची
विकासाच्या नावाखाली
महत्व दिले उंचीला
राजे, सरदारांचे विचार
टांगून ठेवले खूंटीला
सरदारांपेक्षा थोडे जास्त
उंच होणार महाराज
निवडणूकी आधी जनतेला
कशाला करावे नाराज ?
अमोल केळकर
जानेवारी २२, २०१४
महत्व दिले उंचीला
राजे, सरदारांचे विचार
टांगून ठेवले खूंटीला
सरदारांपेक्षा थोडे जास्त
उंच होणार महाराज
निवडणूकी आधी जनतेला
कशाला करावे नाराज ?
अमोल केळकर
जानेवारी २२, २०१४
Saturday, January 18, 2014
Thursday, January 16, 2014
Wednesday, January 15, 2014
Monday, January 13, 2014
गोड बोला
चार ओळींनी ही ठरवले
बोलायचे आज गोड
झालं गेलं गंगेला मिळालं
वाईट सारे सोड
अमोल केळकर
१४ जानेवारी २०१४
बोलायचे आज गोड
झालं गेलं गंगेला मिळालं
वाईट सारे सोड
अमोल केळकर
१४ जानेवारी २०१४
Friday, January 10, 2014
बाप Vs आई
कुणाला वाटते आपण ' बाप '
कुणाला वाटते आपण ' आई '
जनता मात्र वाट बघतीय
केंव्हा यांची सत्ता जाई
पहले ' आप ' पहले ' आप '
म्हणण्याची ही नाही वेळ
मतदान नाही केले तर
लोकशाहीचा होईल खेळ
अमोल केळकर
जानेवारी ११, २०१४
Thursday, January 9, 2014
Subscribe to:
Posts (Atom)