नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Showing posts with label टोल. Show all posts
Showing posts with label टोल. Show all posts

Monday, January 27, 2014

टोल


काही समजत नाही बुवा
काय आहे झोल
सर्वच पक्षांना आता
बंद करायचाय टोल

विकासाची स्वप्ने घेऊन
नको ढळू दे तोल
नाहीतर ' आप'ल्या बद्दलही
अपेक्षा होतील फोल

अमोल केळ्कार
जानेवारे २७, २०१४

Thursday, January 23, 2014

टोल



निवडणूकीची तयारी
सुरु झाली अस्ते
होतील ही आता
टोलमुक्त रस्ते !!!


अमोल केळकर
जानेवारी २४, २०१४




Related Posts Plugin for WordPress, Blogger...