नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, July 4, 2014

स्वबळ


स्वबळावर लढण्याचा जप
सुरु सर्वच पक्षात
सगळे काही आले आहे
चतूर जनतेच्या लक्षात

आज एकत्र असलेले
लढणार वेग वेगळे
निकाला नंतर वाटले तर
घालू गळ्यात गळे




अमोल केळकर
जुलै ४, २०१४
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...