" चला हवा येऊ द्या "मधे , आले होते कवी
चार ओळी मागे लागल्या , तुलाही यायला हवी
सगळ्यांना बरोबर घेऊन मी पाहिले रंगबिरंगी कोट
बघूया आता याने तरी भरेल का आपले पोट
( शिकावू कवी ) अमोल केळकर
२१/१०/२०१५
चार ओळी मागे लागल्या , तुलाही यायला हवी
सगळ्यांना बरोबर घेऊन मी पाहिले रंगबिरंगी कोट
बघूया आता याने तरी भरेल का आपले पोट
( शिकावू कवी ) अमोल केळकर
२१/१०/२०१५
No comments:
Post a Comment