# 'मंद'मंदी 😬
मुळ नाटक : मत्स्यगंधा
( चाल : तू तर चाफेकळी )
दर्द सभोती आज काळजी, ही तर 'मंदी'आली
काय हरवले सांग शोधिशी,या 'निफ्टीच्या' जळी ?
ती 'मंद'माला म्हणे नृपाळा, हे तर माझे घर
राहून बघते मी तर इथे 'अच्छेदिन' हे सुदंर
रात्रीचे चौकीदार पाहुनी, हाकलतील मंदे तुला
तू चेटकीण, दिसे भुवनी ना तुझिया रूपा तुला
रागमुखी अन नाकाsश्रू , पसरे गालांवरी
विसरू तुजला घेऊ तेजीला, जा चल इथून त्वरी
दर्द सभोती आज काळजी, ही तर 'मंदी'आली
काय हरवले सांग शोधिशी 'या निफ्टीच्या जळी ?
📝 २८/८/१९
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment