नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Showing posts with label आज मिळता तिकीट मिळेना. Show all posts
Showing posts with label आज मिळता तिकीट मिळेना. Show all posts

Friday, February 3, 2017

आज मिळता तिकीट मिळेना


काल  दिवसभरातील वातावरण पाहून हे काही साहित्यीक विचार मनात आले

आज मिळता तिकीट मिळेना

मी मागावे तू मागावे
कशी वाटणी करावी कळेना
प्रभागाची भांडणे ही
का  तरीही काही सुटेना

हीच गुर्मी, हीच उर्मी
युती कुठेच ही दिसेना
रोज थोडे, पक्ष फोडे
थांबवावे कसे ते कळेना

आस तिथल्या खुर्चीचीही
आज मिळता तिकीट मिळेना
मिळता तिकीट मिळेना

सर्व बंडोखोरांना शुभेच्छा 💐💐
टुकार ईचार 📝
Related Posts Plugin for WordPress, Blogger...