काल दिवसभरातील वातावरण पाहून हे काही साहित्यीक विचार मनात आले
आज मिळता तिकीट मिळेना
मी मागावे तू मागावे
कशी वाटणी करावी कळेना
प्रभागाची भांडणे ही
का तरीही काही सुटेना
कशी वाटणी करावी कळेना
प्रभागाची भांडणे ही
का तरीही काही सुटेना
हीच गुर्मी, हीच उर्मी
युती कुठेच ही दिसेना
रोज थोडे, पक्ष फोडे
थांबवावे कसे ते कळेना
युती कुठेच ही दिसेना
रोज थोडे, पक्ष फोडे
थांबवावे कसे ते कळेना
आस तिथल्या खुर्चीचीही
आज मिळता तिकीट मिळेना
आज मिळता तिकीट मिळेना
मिळता तिकीट मिळेना
सर्व बंडोखोरांना शुभेच्छा 

टुकार ईचार
टुकार ईचार
No comments:
Post a Comment