निवडणुकीच्या पहिल्याच भाषणात केवढी मोठी धाप लागली ती 
आज दादा (कोंणके) असते तर नक्की म्हणले असते
गेला युतीचा महिमा, पटपट जागाही पटवा
त्याला लागलाय खोकला , त्याला लागलाय खोकला
मताचं बोट कुणी दाखवा
त्याला लागलाय खोकला , त्याला लागलाय खोकला
मताचं बोट कुणी दाखवा
सा-या मुबंईत इनलय
परी - वर्तनाचं जाळं
काय कमळा बाई तू
करतीया भलतंच चाळं
झोप लागेना बाई ग
भावाला निरोप पाठवा
परी - वर्तनाचं जाळं
काय कमळा बाई तू
करतीया भलतंच चाळं
झोप लागेना बाई ग
भावाला निरोप पाठवा
त्याला लागलाय खोकला , त्याला लागलाय खोकला
मताचं बोट कुणी दाखवा
🏻 
मताचं बोट कुणी दाखवा
No comments:
Post a Comment