नक्की कुठल्या पक्षास हे गाणे योग्य असेल हे तुम्हीच ठरवा
🏻
या कार्ट्यांनो, परत फिरा रे पक्षाकडे आपुल्या
जाहल्या निवडणुका जाहल्या
जाहल्या निवडणुका जाहल्या
दहा दिशांनी येईल आता विरोधाला सूर
अशा अवेळी असू न का रे पक्षापासून दूर
सत्येवाचून हाल उगाचच चिंता मज लागल्या
अशा अवेळी असू न का रे पक्षापासून दूर
सत्येवाचून हाल उगाचच चिंता मज लागल्या
इथे जवळच्या, मुंबईनगरी लक्ष आमचे हाई
अजून आहे मजा इकडे, महापौर बनला नाही..
शिळ्या चर्चा अजुन कुठे ग, बातम्यात उतरल्या
अजून आहे मजा इकडे, महापौर बनला नाही..
शिळ्या चर्चा अजुन कुठे ग, बातम्यात उतरल्या
शाखेभोवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हां आमुच्या कधीही कामाचा
या पोरांनो, या र लौकर वाटण्या काढल्या
उरक न होतो आम्हां आमुच्या कधीही कामाचा
या पोरांनो, या र लौकर वाटण्या काढल्या
: टुकार ईचार 
२/३/१७
२/३/१७
No comments:
Post a Comment