खेळ कुणाला दैवाचा कळला असं पूर्वी लोक म्हणायची , आता असं म्हणायची वेळ आलीय
खेळ कुणाला नोटांचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
केशलेस ना आता कुणा टळला !
जवळ असुनही कसा दुरावा ?
ठाव मोदिंचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला नोटांचा कळला ?
धाड कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन रंगांची
खेळ कुणाला नोटांचा कळला ?
एटीमेचा मिळे सहारा
जागा मिळेल तिथे उभारा
खेळ कुणाला नोटांचा कळला
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
केशलेस ना आता कुणा टळला !
जवळ असुनही कसा दुरावा ?
ठाव मोदिंचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला नोटांचा कळला ?
धाड कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन रंगांची
खेळ कुणाला नोटांचा कळला ?
एटीमेचा मिळे सहारा
जागा मिळेल तिथे उभारा
खेळ कुणाला नोटांचा कळला
संकल्पना : अमोल
No comments:
Post a Comment