https://youtu.be/XT8exj2BEw4
*धुडवड संपता संपता सामान्यांच्या डोळ्यात उडालेली 'धुळ*' 😑
ही वेडेवाकुडे शब्द माझे मान्य करूनि शेठजी घेतील काय
आणि *गुरु दक्षिणा* म्हणुनी *कमळ* मस्तकी धरतील काय 🌷
हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजन तूच करून घे अरे *'कळी'* वान मी नाही 🌷
कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय
आणि *राजकारणात* सर्व लेकुरे एक पिता एक माय
// //
मोटा भाईंना भेटायचं भेटायचं अन भेटायचं
आता लगेच काय?
लगेच लगेच
मोटा भाईंना भेटायचं भेटायचं अन भेटायचं
आम्ही येणार
अरे पित्त पोटात माझ्या
कुठे दिल्ली ला?
अरे पित्त पोटात माझ्या
अहमदाबाद राहिलयं , हा तिकडच जाऊ या
अरे पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना
मोटा भाईंना भेटायचं भेटायचं अन भेटायचं
अरे पित्त पोटात माझ्या मायेना,
गेलो अहमदापुरी थेट घेतली भाईंची भेट
या या सत्तेची भूक काही थांबेना, थांबेना
पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना
पद सावरु सुंदर गृहमंत्री मनो हर
नजरेस आणि काही येईना, येईना
पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना
कावेबाज अधिकारी शे शे कोटीतच दंग
पहाटेच्या शपथविधीची हौस पुरी होईना होईना 🌷⏰
पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना
मोटा भाईंना भेटायचं भेटायचं अन भेटायचं
अरे पित्त पोटात माझ्या मायेना,
📝 अमोल केळकर
२९/०३/२१
नुसती धुळवड
No comments:
Post a Comment