लहानपणी पावसाळा आला की नेहमी तालात म्हणाले जाणारे हे गाणे काल जरा वेगळ्या स्वरूपात म्हणावे लागले .
चट चट चट चट झेल टाकती, वाढत जातो पारा
विसरा आता चेंडू - फळी, हॉकी स्टिक हाती धरा
टॉस आला, रे सामना दिला
घरा घरातुन , न्यूजचॅनेलवर , बोलत होती शहाणी
त्यावर मग कळले नाही कसे पडले पाणी
इकडून तिकडे पळता पळता, संघच हरला सारा
विसरा आता चेंडू - फळी, हाती हॉकी स्टिक धरा
टॉस आला, रे सामना दिला
हॉकी प्लेयर्सना होती जिकंण्याची घाई
इवली इवेळी स्टिक घेउनी गोल करतो भाई
आनंदे कौतुकतीसारे सात - एक ने मारा
विसरा आता चेंडू - फळी, हाती हॉकी स्टिक धरा
चेंडू आला , न गोल केला
भारतीय खेळाडूचे अभिनंदन
संकल्पना : अमोल

No comments:
Post a Comment