उद्याच्या ( २१ जून ) योग डे वरचे - आमचे योग्य विचार
( संदीप खरेंची माफी मागून )
जरा चुकीचे... जरा बरोबर.
जरा चुकीचे, जरा बरोबर , करू काही.
चला दोस्त हो ; योग्य - डे वर बोलू काही....
उगाच वळसे हाताने हे देत रहा तू ..
उगाच वळसेे हाताने हे देत रहा तू ...
फुटले नाहीत घोटे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; योग्य डे वर बोलू काही..........
पद्मासन घालुनी तो वर , गड्बडल्या मांड्या .

श्वास रोखुनी पाहू , नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; योग्य डे वर बोलू काही.........
हवे-हवे से शवासन तुला हवेच आहे ..
हवे-हवे से शवासन तुला हवेच आहे .
नको-नको से शीर्षासन मग, नकोच काही.......

योग नसू दे हातां मध्ये, साठी म्हनुनी..
योग नसू दे हातां मध्ये, साठी म्हनुनी..
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही ......
चला दोस्त हो ; योग्य डे वर बोलू काही.......
( योगी ) अमोल

No comments:
Post a Comment