नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, November 21, 2011

१०० नंबरी


फिकी आहेत तुझ्यापुढे
शंभर नाणी सोन्याची !
होऊदेत नांदी आता
शंभराव्या शतकाची !!

सचिनला घरच्या मैदानावर १०० वे शतक झळकवण्यासाठी हार्दीक शुभेच्छा!!


Saturday, November 19, 2011

परीक्षा


सत्तेचे डबे जोडताना आता
नुसती बेरीज कामाची नाही
तिकीट पाहिजे असल्यास आता
अभ्यासाशिवाय पर्याय नाही.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...