नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, November 22, 2012

स्मारक



उज्वल इतिहासाची साक्ष
देते शहीद नेत्यांचे स्मारक
प्रत्येक पक्ष विचार करतोय
ठरेल का आपणास तारक?

सोयीच्या जागेसाठी पक्ष
जंग जंग पछाडतोय
आपल्याच नेत्याच्या विचारांना
चार भिंतीत अडकवतोय


अमोल केळकर
२३ नोव्हेंबर २०१२

Related Posts Plugin for WordPress, Blogger...