नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, June 19, 2014

(फुटबॉल फिक्सिंग )


आता म्हणू नका इथेही
होऊ शकते लेन देन
 जेंव्हा बाहेर पडले
चिली कडून स्पेन

गतविजेत्या संघाने
 घरची धरली वाट
खेळ हा पाहून
सारे पडले चाट

 अमोल केळकर १९ जून २०१४

Wednesday, June 18, 2014

फुट्बॉल फेवर ( २)



रात्र रात्र जागून जर
बरोबरीत सुटणार असेल सामना

फुटबॉल प्रेमींची मग
कशी पुर्ण होईल   मनोकामना

Friday, June 13, 2014


फुटबॉलच्या खेळातही
 दिसून आले पेन

जेंव्हा हरले गेले
नेदरलॅन्ड कडून स्पेन

Sunday, June 1, 2014

सोन्यासारखी संधी


एकीकडे रोष , दुसरीकडे जल्लोष 
  तिसरीकडे आहे नाराजी'

हीच सोन्यासारखी संधी त्यांना 
जे करतात  हाजी ! हाजी ! हाजी !

 जून २, २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...