नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, October 2, 2011

’खुदा हाफीस’


गनिमी काव्याने लढायचे
महाराजांनी शिकवले
सचिननेही मग पायाने
अफ्रिदिला फसवले !!


लटपटणारे पाय जेंव्हा
पुढे सरसावून आले
अब्दुल कादिरनेही मग
’खुदा हाफीस’  म्हणले !!
Please Share it! :)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...