नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, December 22, 2011

टाईमपास बकवास (२) - चिकनी चमेली



' कैफ ' चढला कोंबडीला
चिकनी चमेली पाहून
तडक पळाली मुंबईला
तंगडीत चप्पल धरुन

अब्रूचे झाले नुकसान
दावा कोंबडीने ठोकला
कोंबडाही मग सरळ
उपोषणास बसला.

अमोल केळकर
२३/१२/ २०११

Please Share it! :)

2 comments:

Dee Kay said...

अमोल, आपल्या चारोळ्या ( आरोळ्या ) खुपच छान..
मला आशय आणि शब्दांची जोड आवडली..
ज्वलंत विषयावरचे परखड मत प्रत्येक चारोळ्यात उमटले आहे. एकदम छान..आपल्या चारोळ्या (आरोळ्या ) अशाच सुरु ठेवा..
धनंजय कोष्टी (पत्रकार)
हैदराबाद..

अमोल केळकर said...

धन्यवाद . डी के साहेब

Related Posts Plugin for WordPress, Blogger...