काय अप्पा वरच्या या स्माईली/ प्रतिके बघताच आम्हाला ही काही हिंदी/ मराठी गाणी आठवतात
आँख मारे ये लडका..
गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा
देखा है पहिली बार
क्या करे या ना करे ये कैसी मुश्किल ...
टांग टींग टिंगाक टांग टिंग टिंगांक ( मोरुची मावशी)
आज कल पाव जमी पर नही पडते मेरे...
डोळे कशासाठी, कशासाठी ....
हसा मुलांनो हसा
🏻 हम को मन की शक्ती देना
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
रुसुबाई रुसु कोप-यात बसू
ही वाट दूर जाते
त्या तिथे, पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे
घन घन धारा नभी दाटल्या
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनारवृक्षापरि
फिटे अंधाराचे जाळे
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊ या
आली माझ्या घरी ही दिवाळी
भवरा बडा नादान है
कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा
तारे जमीनपर.।
शुर आम्ही सरदार आम्हाला
मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो
तुजको मिरची लगी तो में क्या करु
क्रिऎटीविटी रोज एक,
जरी असेल टुकार अन फेक.
जरी असेल टुकार अन फेक.
No comments:
Post a Comment