धुळवड स्पेशल 📝
(२१/३/१९)
प्रिय काॅग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील वडीलधारी मंडळींनो, मुलांना शिस्त/ संस्कार लावायचे असतील तर सरळ 'भाजपात' न पाठवता 'संघात' पाठवा.🙏🏻🤷🏼♂
आमच्या निष्ठावान आपटे,गोखले,गोगटे, कलकर्णी ,जोशी, खाडीलकर, लेले, यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? ?🤨🙊
----------------------------------------------------
(चाल: चला मुलांनो, आज पाहू या शाळा चांदोबा गुरूजींची)
या वा-याच्या बसुनी 'ईमानी',सहल करुन या पक्षाची
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷
आली इलेक्शन जमले नेते,निवडणुकीच्या रिंगणात
महा(जन) गुरुजी तर दिसती कसल्या मोठ्या चिंतेत
बघुनी पोरे ती करिती चळवळ आपुल्या इवल्या हातांची✋🏻
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची🌷
द्वितियेपासून रोजच येती सुपुत्र यांचे पार्टीत
मुले चांगली रमती आणिक सगळे आपुल्या मस्तीत
कधी स्टेशनातून सुटते 'रेल्वे' ओढ लागूनी 'घडीची' ⏰🚂

कुणी बेताचे ओठ हालवूनी, भाषणास वेडावित असे
रागाने मग 'मावळ' प्रांत गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता बनते कविता 'टुकारची' 😉

🌷✋🏻⏰🚂🏹
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा 🌈🥶
अमोल केळकर

No comments:
Post a Comment