चंद्रयान २ ला - काव्यमय शुभेच्छा
( चाल : सुदर ते ध्यान , उभे विटेवरी ) 🚀🌝
सुंदर ते यान, उभे जाण्यावरी
जीएसएलव्हीएमके लावुनिया !! १ !!
वायरी सर्व जोडा, दिसते झुंबर
चालले निरंतर चंद्र यान !! २ !!
'उत्तरा भाद्रपदा ' तळपती गगनी
राशी 'मींन' शशी विराजित !! ३ !!
' इस्रो ' म्हणे माझें हेचि सर्व सुख
दावीन चंद्रपृष्ठ आवडीने !! ४ !!
📝अमोल केळकर २२/७/१९
( चाल : सुदर ते ध्यान , उभे विटेवरी ) 🚀🌝
सुंदर ते यान, उभे जाण्यावरी
जीएसएलव्हीएमके लावुनिया !! १ !!
वायरी सर्व जोडा, दिसते झुंबर
चालले निरंतर चंद्र यान !! २ !!
'उत्तरा भाद्रपदा ' तळपती गगनी
राशी 'मींन' शशी विराजित !! ३ !!
' इस्रो ' म्हणे माझें हेचि सर्व सुख
दावीन चंद्रपृष्ठ आवडीने !! ४ !!
📝अमोल केळकर २२/७/१९
No comments:
Post a Comment