मुंबई बघायला आलेल्यांना यजमान मुंबई दाखवायला घेऊन निघतात. आज मंगळवार, प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाला आधी जाऊ मग, सेना भवन जवळील मिसळीचा "आस्वाद' घेऊन मग पुढे काय करायचे ते ठरवू असे यजमान ठरवतात
आता पाहूणे एकदम 'नास्तिक', खरं म्हणजे सरळ ' मिसाईल' आपलं मिसळ खायलाच जायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं पण यजमानांचा मान राखण्यासाठी मंगळवारच्या गर्दीत १-२ तास रांगेत उभारुन पाहुणे सिध्दिविनायकाचे दर्शन घेतात. यजमान उंदीर मामांच्या कानात काही तरी कान-गोष्ट करत आहेत म्हणल्यावर पाहुणे ही उगाच कानात तोंड खुपसतात. नास्तिक असून ही ते सगळं एन्जॉय करतात.
आता एक 'फ्यूजनस्टिक' उदाहरण 🤗
" काळी ४" हेच स्वगृह मानलेल्या आणी कायम इथेच आनंदात राहणा-या 'सप्त' सूरांना "काळे'(४) एक दिवस 'तप्त' होऊन म्हणतात 'चंद्र' व्हा '
आता त्यांचाही मान राखण्यासाठी सप्त सूर तसा एकदा - दोनदा प्रयत्न करतात पण नंतर आपल्या मुळ कामाला परत लागतात.
आता आमचे तात्या. हो अमरिका वाले. जावं लागलं त्यांना 'साबरमती' ला किंवा आता आज 'राजघाटावर'. बिघडलं कुठं? त्यांनी असं करायला नको होतं असं वाटणाऱ्यांनी परत एकदा वरचा लेख वाचा 😬
#पाहुणे_येती_घरा_
📝२५/०२/२०२०
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment