क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक
; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७०
(अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी )
...संकल्पना : अमोल केळकर
पुडी प्रमाणे कायद्यातही एक फट ठेवली जाते त्याचाच उपयोग करुन मग दोघांनाही फोडले जाते जनतेला खुष करण्यासाठी तोच कायदा परत येतो तोंडात बकाणा भरता भरताच ठराव संमत केला जातो अमोल केळकर जुलै १३, २०१२