श्रध्देने देतायत का माहित नाही
पण केला जातोय एक सोपस्कार
दाभोळकर सरांना दिला जातोय
मरणोत्तर पद्म पुरस्कार
विरोधाला विरोध कराताना
निर्णय होतात अन्य
जिवंतपणी लोकांची मग
किंमत ठरते शून्य
अमोल केळकर
२६ जानेवारी १४
क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...