नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Showing posts with label बर्फ आणि बर्फी. Show all posts
Showing posts with label बर्फ आणि बर्फी. Show all posts

Monday, September 17, 2012

बर्फ आणि बर्फी



बर्फ म्हणाला बर्फीला
पाहूया सिनेमा 'बर्फी '
तयार आहे द्यायला
तुझी असेल ती फी

बर्फी म्हणाली बर्फाला
तयार आहे मी यायला
पण काय करु मी  जर
लाग
लास तू वितळायला


अमोल केळकर
सप्टेंबर १८,२०१२


Related Posts Plugin for WordPress, Blogger...