नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, October 13, 2012

आवाज कितीचा ?



आवाज कुणाचा ? विसरा आता 
आवाज कितीचा ? प्रश्न आहे .
वाघाच्या डरकाळीला ही आता
डेसिबलचे बंधन आहे .



Please Share it! :)

3 comments:

Tveedee said...
This comment has been removed by a blog administrator.
अमोल केळकर said...

वेदी , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. डेसिमल बरोबर असू शकेल आपला प्रतिसाद चुकून डीलीट झाला आहे

Tveedee said...

डेसिबल का डेसिमल ? डेसिबल बरोबर वाटते ...
सर्वच चारोळ्या मस्त आहेत..आवडल्या

Related Posts Plugin for WordPress, Blogger...