नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, October 3, 2012

रन - अवे - थेट


जरी केले होते सगळे सेट
पण जमला नाही रन रेट
मग कृपा करून शेजा-यांवर
परतलो आम्ही घरी थेट

अमोल केळकर

४ ऑक्टोंबर २०१२


Please Share it! :)

1 comment:

Anonymous said...

उत्तम जमतायंत छोटेखानी कविता ! असेच लिहीत रहा !

Related Posts Plugin for WordPress, Blogger...