क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक
; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७०
(अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी )
...संकल्पना : अमोल केळकर
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Friday, August 17, 2012
पैशाचा पाऊस
कृत्रीम पावसाच्या थेंबाने दरवळेल का तोच सुवास याच विचारात अडलाय मोसमी ढगांचा प्रवास खरा असो वा असो खोटा पैशाचाच पडतोय पाऊस पंधरा दिवस तरी अजून छत्रीशिवाय नको जाऊस
No comments:
Post a Comment