क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक
; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७०
(अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी )
...संकल्पना : अमोल केळकर
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Thursday, August 30, 2012
कोळसा
घडला नवीन घोटाळा तर काय फरक पडतो फारसा ? नेत्यांच्या नितिमत्तेचाच पुरता झालाय कोळसा ! कोसळू नका तुम्ही असे घ्या एकच नवा वसा तू बरा तुझे काम बरे सुखाने जग माणसा !!
No comments:
Post a Comment