माझे विडंबन पुढे ढकल भावा
आप्तांना मित्रांना मैत्रीणीना
आहे आज मज फेसबुक सोयरा
न करी अव्हेरा कायअप्पा
न करिता लाईक कारे तू पळाला
तीन चार वेळा वाच आता
अम्या म्हणे जीव होतो कासावीस
होऊ दे प्रसिद्ध आता तरी
अमोल
१४/१०/१६
मूळ गाणे
माझे मनोरथ पूर्ण करि देवा ।
केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा ।
न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा ।
किती वेळोवेळां प्रार्थूं आतां ॥३॥
नामा ह्मणे जीव होतो कासावीस ।
केली तुझी आस आतां बरी ॥४॥
आप्तांना मित्रांना मैत्रीणीना
आहे आज मज फेसबुक सोयरा
न करी अव्हेरा कायअप्पा
न करिता लाईक कारे तू पळाला
तीन चार वेळा वाच आता
अम्या म्हणे जीव होतो कासावीस
होऊ दे प्रसिद्ध आता तरी
अमोल
१४/१०/१६
मूळ गाणे
माझे मनोरथ पूर्ण करि देवा ।
केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा ।
न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा ।
किती वेळोवेळां प्रार्थूं आतां ॥३॥
नामा ह्मणे जीव होतो कासावीस ।
केली तुझी आस आतां बरी ॥४॥
No comments:
Post a Comment