मध्यतंरी कावळ्यांनी खत व्यक्त केली की तुम्ही चिमण्यावर गाणं लिहिलंत आमच्यावर का नाही ? आता पितृ पंधरवड्यात या कावळ्यांना खुश ठेवायलाच पाहिजे ना ....
( चाल गारवा : )
कावळा .....
घाटावर भिर भिर भिर तो रोज नवा
जिथे.... .. तिथे ही हा कावळा रोज नवा
पिंड लावले दही - भाताचे
झाडावरून सर सर तो कावळा रोज नवा
आकाश सारे सोडून पहा रे
आता पितर आलेत सारे
पितरांना भर भर भर खुशवा
जिथे.... .. तिथे ही हा कावळा रोज नवा..
अमोल
13/9/17

No comments:
Post a Comment