रविवारची टुकारगिरी
ठिकाण: लोणावळा
अरे अजून कशी आली नाही ही *स्वारगेट ' हिरकणी*' एव्हान यायला पाहिजे होती. माझी तर आता निघायची वेळ झाली असे विचार *बोरिवली*
*शिवनेरीच्या* मनात येत असतानाच लोणावळा एक्सीट मधून अर्ध गोलाकार वळण घेत धापा टाकत. *ठाणे - स्वारगेट* *हिरकणी* अवतरली.
अग हो, हो, जरा हळू,
उशीर झाला म्हणून एवढं जोरात यायचं, लागलं असतं की तुलाच.. शिवनेरी जरा काळजीच्या भावनेने म्हणाली..
ए शिवनेरी Sorry हं, जरा उशीरच झाला मला, आता नेहमी सारख्या गप्पा नाही जमणार गडबड होईल इती - हिरकणी
' अगं असू दे ' गप्पा काय संध्याकाळी परत येताना करु, तू आधी ३० रुपयाचा नाष्टा करुन ये. *उपमा* घे आज. मस्त आहे गरम
नको ग आज शिवनेरी
का ग?
काय सांगू , गणपती सुट्टीच्या कोकणातील अतिरिक्त फे-यांनी मला जाम त्रास झालाय, पोट बिघडलंय माझं, मळमळतय नुसतं आणी आत्ताच घाट पण चढून आलीय ना.
' हो ना गं ' किती ते मोठे घाट असतात ना कोकणात . म्हणून मी फारशी त्या मार्गावर जातच नाही
आपला हा *पुणे-मुंबई* बोर घाटच बरा.
' हं ' मला तर बाई या आपल्या कोकणातल्या मैत्रिणींच नवल वाटत. कशा एकदम फीट ना . ती *अशोक लेल्यांची* सून माहित आहे ना.
हो ना, नाहीतर आपण. *अमृतांजन पाँईंट ला केंव्हा टाटा* करतो असं होऊन जातं आपल्याला.
हिरकणी , तो बघ ' *अश्वमेध* ' येतोय, *दादर - पुणे स्टेशन* , बोलायचं का त्याच्याशी
" काही नको ग " , तो कुठं आपल्याशी बोलतो *ग्रुप वर*. तो फक्त पुणे - दादर - पुणे शिवनेरींशींच बोलतो. *आपला ग्रुप त्यानेच बनवून दिला* अन एकंदरीत पुणे - दादर - पुणे ची मक्तेदारी आपण सगळ्या ग्रुप मध्ये आल्यामुळे मोडली गेलीय ना , त्याचे त्यांना दुःख आहे ग , लक्ष देऊ नकोस तू .
बरं बरं, ए आपली
' परळ - सातारा 'ती नाही ग दिसली ब-याच दिवसात नेहमीच्या वेळेला इथे
अग ७ दिवसाचा गणपती असतो ना तिच्याकडे साता -याला. मला म्हणलेली एक दिवस पुणे - *सांगली* रूट करून ये *दर्शनाला* . पण नाही ग जमलं . उद्या परत जॉईन होतीय ती परळ डेपोत.
तिने गणपती विसर्जनाचे फोटो पाठवलेले की . नाही पाहिलेस ग्रुपवर ?
नाही ग , राहून गेलं . पण ही *परळ*खूप *सरळ* हो . किती दमते बिचारी. आपण पुण्यापर्यतच जातो ग बिचारीला साता-या पर्यत जाऊन रात्री उशीरा पर्यत परत परळला यावे लागते. खूपच *हेक्टिक* काम आहे तिचे.
हो ना . कुणाला कधी नाही म्हणत नाही. ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त *टोल पार्टी* देणारी म्हणून तिचे सगळेच कौतुक करतात . आता उद्या मुद्दाम जरा जास्त थाबते लोणावळ्याला अन कंदी पेढ्याचा प्रसाद. तिच्याकडून घेऊनच निघेन म्हणते
शिवनेरी, ती बघ ' *यशवंती* ' .हाक मारतीय आपल्याला
यशवंती , ये चहा घेऊन जा ..
अग नको अजून चार चकरा मारायच्या आहेत लोणावळा ते कार्ला आणि चहा प्यायला आमचा ऑफीशल थांबा जुना बस स्टॉप , ये ते ग .. भेटू परत केंव्हातरी
कमाल आहे ना या मुलीची. *केव्हा ही बघा ही आँन लाईन* असतेच. *जवळच्यांची खूप काळजी घेते*, मैत्रीण असावी तर हीच्या सारखी
खरंय ग
ए शिवनेरी , तो बघ तुझा *राजा हिंदुस्तानी* आला '
" *आले का सगळे का कोण राहिलय*"
या आवाजाने मला जाग आली तेंव्हा *ही शिवनेरी आणी समोरची हिरकणी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतायत असा भास मला झाला*
तरीही त्यांचा संवाद संपत नव्हता:-
हो हो , चल आज खूप वेळ झाला, आता बोरिवलीला केव्हा पोचणार देव जाणे
नीट जा ग , सायन पासून पुढे बांद्रया पर्यत प्रत्येक ९ मिटरवर खोल खडडे आहेत. कंबरडं मोडून जाईल
हो हो काळजी घेईन, थॅक्स हं
मोरया 🏼
एसटीचे महा *पर्व*
लोणावळ्याला जमू *सर्व*

No comments:
Post a Comment