खरा खवय्या तोच
ज्याची नजर असते शोधक
मन त्याचे तृप्त होते
खाऊन उकडीचे मोदक
खवा माव्याचे मोदक
उत्सवात आणतात रंग
बाप्पाच्या स्वागताला
सगळेच होतात दंग
चॉकलेटच्या मोदकाने म्हणे
मूषकालाही लावलाय लळा
गणपती बुक करायला
लवकर तुम्ही पळा
वाटली डाळ सोबत
तळलेल्या मोदकाची शिदोरी
बाप्पा यायची वेळ झाली
झाली का तुमची तयारी
वाट बघतोय ... . . लवकर या
सर्व खवय्या रसिकांना अर्पण
खरा खवय्या तोच
ज्याची नजर असते शोधक
मन त्याचे तृप्त होते
खाऊन उकडीचे मोदक
खवा माव्याचे मोदक
उत्सवात आणतात रंग
बाप्पाच्या स्वागताला
सगळेच होतात दंग
चॉकलेटच्या मोदकाने म्हणे
मूषकालाही लावलाय लळा
गणपती बुक करायला
लवकर तुम्ही पळा
वाटली डाळ सोबत
तळलेल्या मोदकाची शिदोरी
बाप्पा यायची वेळ झाली
झाली का तुमची तयारी
वाट बघतोय ... . . लवकर या
सर्व खवय्या रसिकांना अर्पण
No comments:
Post a Comment