( चाल : अबीर गुलाल उधळीत रंग)
अमीर आजार दाखवितो रंग।
त्यांच्या घरी नाचे डास सखी माशीसंग । १...
जेनेटिक कैसे घेऊ? आम्ही डेंग्यू हीन ।
रुप माझे कैसे पाहूं ? झालो आम्ही दीन ।
स्वाईनशी फ्ल्यू दंग पाहुनी दभंग.।२..।
दवाखान्यात जाऊ आम्ही अँडमिट होऊ..।
सलाईनचे पाण्याने पोटभरुन घेऊ.।
सिस्टरचे नाम घेऊ होउनी नि:संग.॥३..।
सकाळी - दुपारी मित्रजन येती।
वेटींग रुमच्या बाकड्या भोवती सर्व गोळा होती।
बिल घेऊन डाँक्टर येता पळण्यात दंग.॥४... ।
९/८/१७
वाचू टुकारी मौज हीच वाटे भारी

No comments:
Post a Comment