दिवाळी फटाके ( माझे टुकार ईचार)
(चाल: प्रथम तुज पाहता )
प्रदूषण ते पाहता, बाण वेडावला
विझवुनी ठेवले नीट, आज मी त्याला
विझवुनी ठेवले नीट, आज मी त्याला
वर जातो जेंव्हा, विसरतो भान मी
धुर श्वासातुनी घेतला आत मी
खोकुनी का गळाही बसुनी तू घेतला
धुर श्वासातुनी घेतला आत मी
खोकुनी का गळाही बसुनी तू घेतला
वात सोडवूनी, लवंगी ती मिळवा
जवळुनी तिजसी ला काडीने पेटवा
वाजता फुस का जरी का उगा धावला
जवळुनी तिजसी ला काडीने पेटवा
वाजता फुस का जरी का उगा धावला
प्रदूषण ते पाहता .।।
१२/१०/१७
No comments:
Post a Comment