खास दिवाळी साठी सादर करीत आहोत
शीर्षक गीत -
" पदार्थ माया "
जडतो जो जीव
लागते ती भूक
दिसतो तो लाडू
मिळे तो सुवास
कळे तोच अर्थ
झालो मीच दंग
ओघ ळले अश्रू
लागतो तो छंद
दिसते ती शेव
पोटी होते काव
ज्याला नाही ठाव
तो असे फराळ
अन रसा तोही
पोट भर घ्या या
फराळमाया , फराळमाया
माझे टुकार ईचार अनुदिनी तर्फे सर्वांना दिवाळीच्या फर फरून शुभेच्छा
No comments:
Post a Comment