काही वर्षांपूर्वीचे झी मराठी वरील एका मालिकेचे गीत : " आज खुलता कळी खुलेना " थोड्या वेगळ्या शब्दात
" *आज पक्षात कुणी राहीना* " ( एक खंत )
मी पहावे , तू पळावे
कारणे या मनाला पटेना
अंतरीची भांडणे ही
का तरीही सारी मिटेना
हीच निष्ठा, झाली खोटी
सूर दोघातले ही जुळेना
हेच कोडे ' राजे ' थोडे
सोडवावे तरीही सुटेना
आस नुसत्या सत्तेचीही
"आज पक्षात कुणी राहीना"
वेळ चुकली या घडीची 🕰
"आज पक्षात कुणी राहीना "
📝अमोल
१९/०९/१९
https://youtu.be/1Kw7dempsFU
" *आज पक्षात कुणी राहीना* " ( एक खंत )
मी पहावे , तू पळावे
कारणे या मनाला पटेना
अंतरीची भांडणे ही
का तरीही सारी मिटेना
हीच निष्ठा, झाली खोटी
सूर दोघातले ही जुळेना
हेच कोडे ' राजे ' थोडे
सोडवावे तरीही सुटेना
आस नुसत्या सत्तेचीही
"आज पक्षात कुणी राहीना"
वेळ चुकली या घडीची 🕰
"आज पक्षात कुणी राहीना "
📝अमोल
१९/०९/१९
https://youtu.be/1Kw7dempsFU
No comments:
Post a Comment