शेठजी, *
तुम्हावर केली आम्ही 'मर्जी ' बहाल
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '
फेसबुकची तोरणं लावून ट्विटरवरती
हे 'लाईक्स' दाखवते काळजातली प्रिती
'मित्रो' म्हणावंमे, भले नसावे 'अच्छे दिन खुशाल'
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '
व्यसन म्हणू की, ओढ म्हणू ही गोड
या सोशल-मंचकी सुटेल अवघड कोडं
विरह तुमचा होता, 'भक्त' ही आवरे 'अमृतजाल'
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '
निर्णय परत घ्या, परत घ्या, परत घ्या 🙏🏻
📝०३/०३/२०२०
( * निख्खळ मनोरंजन हाच हेतू )
तुम्हावर केली आम्ही 'मर्जी ' बहाल
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '
फेसबुकची तोरणं लावून ट्विटरवरती
हे 'लाईक्स' दाखवते काळजातली प्रिती
'मित्रो' म्हणावंमे, भले नसावे 'अच्छे दिन खुशाल'
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '
व्यसन म्हणू की, ओढ म्हणू ही गोड
या सोशल-मंचकी सुटेल अवघड कोडं
विरह तुमचा होता, 'भक्त' ही आवरे 'अमृतजाल'
नका सोडून जाऊ 'सोशल महाल '
निर्णय परत घ्या, परत घ्या, परत घ्या 🙏🏻
📝०३/०३/२०२०
( * निख्खळ मनोरंजन हाच हेतू )
No comments:
Post a Comment