आमच्या अॅड.संगम सहस्त्रबुद्धे साहेंबानी दोन ओळी देऊन भारुड पूर्ण करायला सांगितले. मग काय. त्यांचे आभार मानून आणि संत एकनाथ महाराज यांची माफी मागून 🙏🏻
( २०२० मधील एकनाथ महाराजांचे भारुड)
सत्वर धाव ग घरा | भवाने, बाई करोना होईल तूला ||
नवरा तुझा बाहेर जाता | पोलीस मारेल त्याला ||
सासू तुझी देवळात चालली | बातम्या दाखव तिला ||
जाऊ तुझी फडाफडा शिंकते | रुमाल दे ग तिला ||
नणदेच पोर किरकिर करते | गोष्टी सांग ग त्याला ||
दादला फक्कल मारुन बसलाय | मदतीला घे ग त्याला ||
एका जनार्दनी सरकार देतयं | आदेश पाळू चला ||
*सत्वर धाव ग घरा | भवाने, बाई करोना होईल तूला ||*
#नाथांचे_भारुड 🙏🏻
📝अमोल
२६/०३/२०२०
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment