आज सकाळी 'उघडा डोळे, बघा नीट पाहिले ' आणि हे सुचले
( चाल: रुप पाहता लोचनी) *
"लूक" पाहता लोचनी
न्यूज आली हो ब्रेकूनी
तो हा 'कट्टा ' भरवा
तो ची 'बट्टा ' मिटवा
बहुत प्रसन्न खोडी
म्हणून चर्चा (न)आवडी
सर्व प्रश्णांचे उत्तर
बाप माणूस खांडेकर
काय सांगशील ज्ञानेश??
📝 शुभेच्छूक अमोल 💐💐
१६/१२/२०
a.kelkar9@gmail.com
#वटारा_डोळे_वाचा_नीट🙄
( मनोरंजन हा हेतू) *
No comments:
Post a Comment