नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, April 21, 2012

माझीया प्रियाला ......




तुझ्या प्रियाला आधी !

प्रित कळत नव्हती !
असे म्हणतच  तू !
त्याच्या  मागे होती !

'तू तीथे मी'  म्हणत !
हसतेस भलतीच गोड !
आता तरी प्रियाला !
थोड मोकळे सोड !!!

अमोल केळकर

२१/०४/२०१२




Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...