" संपायदान " 📝
( बँक कर्मचाऱ्यांना समर्पित)
आता मनामधे येणे, तेणे जोडूनी घ्यावे, हत्यार मग काढावे, संपायदान हे !
ग्रा हकांची मुंडी आवळो, तया कारणी भिती वाढो, भिता परस्परे मिळो, सुट्टी चैनीची!
एटीएमचे दर्शन होवो, कार्ड - पिन जुळुनी येवो , जो जे वांछील ते न मिळो, खळखळाट!
वर्षातून एकदा मंडळी, खाजगीकरणाची मंदियाळी, निषेधाची मग होळी , करु न चुकता !
चला कल्पनेचे भारुड, देशभरातील कुठेलेही गाव, सुत्रधार ते 'अर्णव' , टीव्हीवरचे !
'केंद्र'राचे अलांछन, तांडव हे ताप हीन, ते समजती सदा सज्जन, कोणता हेतु!
किंबहुना सदा त्रृटी, पूर्ण होऊ दे ग्राहक दुखी , भक्तितो आधी-पक्षी अखंडीत!
आणि 'आरबिआ' वीये, विशेषी लक्ष दिये, मर्जर-दृष्ट-विजये, हो आवेजी!
येथ म्हणे श्री कुबेरश्वरावो, हा होईल संप पचावो, येणे बरे 'ग्यान' देवो
संप हा झाला
संप हा झाला
संप हा झाला
📝 ( त्रस्त ग्राहक) अमोल केळकर
१८/३/२१
No comments:
Post a Comment