" ऐ , तुझ्या ज्योतिषावर त्या मंगळ, शनी वर माझा अजिबात विश्वास नाही.मीच काय माझ्या कुटुंबातील एकाची ही पत्रिका मी काढणार नाही".
गोखल्यांच्या मुलाच्या पत्रिकेबरोबर गुणमिलनासाठी, त्याला आलेल्या स्थळाच्या मुलीच्या पत्रिकेतील वडिलांचे नाव वाचताना,
गुरुजींना काही वर्षांपूर्वीचे याच मित्राचे बोल आठवत होते....
अमोल 📝
poetrymazi.blogspot.com
२९/०४/२२
No comments:
Post a Comment