वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे 🌴🌴
पक्षीही रात्रीत घालविती . !! १ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
येणे सुखे भासे 'मेट्रोचा प्रवास'
जाती सर्व शाप ' गाडी' येता !! २ !!🚝
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
विसरा लोकल चवथे आसन
भले तिथे ' कार शेड ' करी !! ३ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
व्यथा न्यायदेवू असे उपचारा
पाहीतसे ' घावा' वाटसरू !! ४ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
युतीकथा केवळ मनोरंजी विस्तार
करोनी 'प्रचार' ठेवू रुची !! ५ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
टुका(र) म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि !! ६ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे 🌴🌴
📝अमोल केळकर
०५/१०/१९
poetrymazi.blogspot.in
आरे आरे 🌴🌴
पक्षीही रात्रीत घालविती . !! १ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
येणे सुखे भासे 'मेट्रोचा प्रवास'
जाती सर्व शाप ' गाडी' येता !! २ !!🚝
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
विसरा लोकल चवथे आसन
भले तिथे ' कार शेड ' करी !! ३ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
व्यथा न्यायदेवू असे उपचारा
पाहीतसे ' घावा' वाटसरू !! ४ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
युतीकथा केवळ मनोरंजी विस्तार
करोनी 'प्रचार' ठेवू रुची !! ५ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे
टुका(र) म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि !! ६ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे 🌴🌴
📝अमोल केळकर
०५/१०/१९
poetrymazi.blogspot.in
No comments:
Post a Comment